Monday, July 26, 2010

बिन तेरे..........

काल पावसात भिजताना तुझी आठवण आली, आणि माझ्या वर्तमान काळाने भविष्यात जाणे नाकारले. प्रेम काय असते हे तूच मला शिकवले .. किंबहुना प्रेम हे तुझ्यापेक्षा काही वेगळे आहे हे मी विसरलोच होतो. शून्य झालो होतो तू मिळण्या आधी मी, पण मला पुर्नत्व दिले तू.  शुन्याला काहीच किंमत नसते जोपर्यन्त त्याच्या आधी काही आकडा नसतो ... माझ्यासाठी तो आकडा म्हणजे तू होतीस.  जीवनाची आशा आणि दिशा तूच होती माझ्यासाठी ... तू सोबत असतांना एवरेस्ट ही पदक्रांत करेन असा विश्वास होता.. आणि तू साथ दिली तर काहीही करून दाखवीन ही हमी दिली होती मी तुला.. तुही दाखवले अनेक स्वप्न मला.. तूच दिला होता आधार मला.. वाटल सर्व बदलेल .... सुखाचे दरवाजे उघडतील ... जे नाही झाले आतापर्यंत ते सर्व होईल... आनंद आपल्या पायाशी असेन.........
परंतु नियतीला हे मंजूर नव्हते.. मी तुला दगा दिला की तू मला की मग कोणीतरी आपल्याला दगा दिला हा प्रश्न आता गौन आहे.... दुख आणि फक्त दुख हेच जीवनात उरले आहे.. तू जिथेही असशील सुखी राहा हीच या तुटलेल्या हृदयाची इच्छा आहे .. प्रेम म्हणजे फक्त मिळवणे नाही तर प्रेम म्हणजे देणे हीच जीवनाची सत्यता आहे...
आज मी एकटा बसून जेव्हा भूतकालाकडे बघतो तेव्हा सोबतीला माझ्या फक्त अश्रू आहेत. विसरन तुला अशक्य म्हणून तुला न आठवायच आज मी ठरवल आहे... प्रेमा पोटी या मी माझेच सर्वस्व हरवले आहे..
कुणाला दोष देऊ मी माझया एकटेपणाचा हा विचार आज मी करत आहे आणि भुपिंदर ची गझल ऐकत आहे

तेरे जहाँ में ऐसा नहीं कि प्यार न हो
जहाँ उम्मीद हो इसकी, वहाँ नहीं मिलता
कभी किसी को मुकम्मल जहाँ नहीं मिलता
कहीं ज़मीन तो कहीं आसमान नहीं मिलता

मी सर्व विसरून कितीही पुढे गेलो आणि हवे ते सर्व काही मिळवले तरीही.....

बिन तेरे बिन तेरे बिन तेरे......कोई खलिश हे हवानओ मे बिन तेरे... कोई खलिश हे हवानओ मे बिन तेरे........


या ब्लॉग मधील सर्व पात्र काल्पनिक असून त्याचा वास्तविक जीवनाशी काहीही संबंध नाही. असल्यास तो केवळ योगायोग सामजावा...

Thursday, July 22, 2010

Royal Pain

We cannot compare the pain of being alone with anything.. it’s the worst thing one need to face in lifetime. Sometimes you might have everything to you viz. money, luxury, freedom and piece .. I can say you are living a royal life but .. if you are alone, you are screwed up. The pain you face in this situation is a royal pain. I always had a overconfident that I don’t need anybody with me, I can survive alone, I don’t care about the damn world… but I am wrong. 2009 taught me all those lessons that my friends were trying to tell me from last couple of years. I do remember the situation, where I had everything to live a good life.. but I am crying that time and remembering my old days which are very painful but though they never lead me to cry. I remembered the song that time

दिल से तनहाई का दर्द जीता
क्या काहे हम पे क्या क्या न बीता
तुम न आये, मगर जो गये..
हाये हम क्या से क्या हो गये...
सारे सपने कही खो गये 
हाये हम क्या से क्या हो गये...

The lesson I learnt from this is all we need to live a better life is “Relations”… that’s it

Tuesday, July 20, 2010

प्रेम काय असतं.......

प्रेम काय असतं.......
- परीक्षा? जिचा निर्णय अनपेक्षित .....
- अपघात? ५०-५० chances
- त्याग? जो नेहमी आपल्यालाच करावा लागतो
- बंधन? अतूट असे...
- सर्वस्व? जे जपून ठेवावे असे
- मैत्री? कि त्यापेक्षा वेगळी...
- आनंद? जो दुखातून मिळतो
- दुख? जे आनंदाने सहन करतो
- तपश्चर्या? अनंत काळाची
- द्वंद्व? मन आणि बुद्धीचे...
- विचार? अविचाराने झालेला ...
- सवय? जिला औषध नाही
- अनुभव? केल्यावाचून न मिळणारा
- त्रास? जीवनभरचा ...
- अपयश? ज्याला यशापेक्षाही जास्त सांभाळतो
- विरह? आपल्यांचा ...

कि मग .... "दोन मनांचे निस्वार्थ मिलन?" .... नक्कीच...

Monday, July 19, 2010

Beauty

Yesterday, I thought to visit Saras Baug, so I went there in evening. The atmosphere was cool as it is showery raining in Pune. This is really a nice place to visit not just because the beauty and architecture of Garden and temple, but so called “Puneri Patya” in and around there. When I entered there lot of rush was there as it was Sunday. People were enjoying there with their families and some friends group were wandering there. The temple was constructed in 1784 under direction of Sawai Madhavrao Peshwa with the idol of Lord Ganesha.
The bad part is the miss-management there which is disastrous for this beauty. The lake looks dying day by day and no measures are taken to keep it. People visiting the garden are also responsible for loss of this beauty.
After visiting the Garden I went to movie Lamha. In all 2 hour movie what I liked is “Kashmir” …. The beautiful place in the world… which is now converted to dangerous place on the earth.

When I compare these two places Saras Baug and Kashmir , “Here people are killing the Beauty and there Beauty is killing lot of innocent people”

Friday, July 16, 2010

क्षमा परमो धर्म



वात आज खूप आनंदात होती, कारणच असे होते; तिला तिचे नवीन घर मिळणार होते..जसे प्रत्येक मुलीचे स्वप्न तसेच तिचे होते. आणि शेवटी तिच्या आई ने तिला दिव्याच्या स्वाधीन केले. घर छोटे होते, त्यातच आजूबाजूला खूप सारे तेल. २ दिवसानंतर वात दिव्याला म्हटली मला घुसमटते  आहे इथे. तू तर शहाना तसाच राहशील मी तर इथे जळते आहे. एकीकडे आग आणि एकीकडे तेल किती रे त्रास होतो?. दिव्या ने खूप समजवले पण वातिने नाही ऐकले. तिने घर सोडण्याचाया विचार पक्का केला. तेला ने आणि अंधारा ने ही पुष्कळ समजवले पण वात रात्री पळाली. दिवा खूप रडला. वात पेटलेली होती, ती सैरवैरा उडाया लागली. आज ती स्वतन्त्र्य होती.. अरे हे काय ती जाळायला लागली तेला अभावी, चुकुन एका घराला आग लागली तिच्याकडून, तिला आपली चुक कळली ती परत घरी परतली. सर्व ठीक झाले. सर्वांना वाटले दिव्या ने माफ केले वातीला.

खूप दिवस झाले, दिव्याच्या मनातून सूड भावना जात नव्हती. त्याला वातीचा आनंद जणू नकोसा झला होता. त्याने मनात निश्चय केला की वातीला धडा शिकवायचा... वातीवर सूड उगवायचा. तेलाशी संगणमत करून त्याने स्वताला एक बारीक खडडा केला, आणि सारे तेल आनंदाने वाहून गेले. ... वात जाळायला लागली.. तेलाशिवाय ती कासावीस होऊ लागली ... तिचा श्वास जणू थांबला होता.. ती पुर्नच जळाली असती .. पण वारा मदतीला धावून आला.... त्याने लगेच तिला एका दुसर्‍या दिव्यात टाकले.... आणि वात वाचली. तेवढ्यात कुठून तरी आवाज आला "दिवा फुटलेला दिसतो.. आता काही कामाचा नाही तो, फेक त्याला" ... दिवा घाबरला परंतु आता खूप उशीर झला होता.. वातीला केले होते माफ त्याने परंतू त्याला माफी नव्हती आज. वातीला ही रडू फुटले आठवले तिला दिव्याची ती साथ ... परंतू आता तिला तिचे आयुष्य नव्याने सुरू करायचे होते एका नव्या दिव्यसोबत.... वार्‍या ने अके अस्रु गालला .. परंतु त्याला ही बरेच काम होते त्यामुळे ते दुख विसरून तो पुन्हा कामाला लागला. आणि शेवटी दिव्याला फेकण्यात आले अशा ठिकाणी जिथे फक्त अंधार होता...


तेल ही थोडे नाराज होते.. शेवटी दिव्याच्या नाशास तोही कारणीभूत होता. परंतू त्याला एक जीवनाचे सत्य समजले होते.. आणि त्याने ठरवले.. ते सत्य सार्‍या जगाला सांगायचे ....  "सूड जीवघेणा असतो दुसर्यांनाही आणि स्वतालाहि, मात्र क्षमा परमो धर्म!!!"

Thursday, July 15, 2010

Perspective ....




Today morning a kid (around age 10) asked me, "How come your bag is too light?, with your age you should carry more than me". I have then seen his bag and found its fully loaded like a Military Man. Its more than the size he can take. I got confused what to answer and then being on safer side, I told him that "Hey with the addition in age and experience, the weight of books goes to Brain..that’s why I am carrying little". With my answer he smiled and said.."So the tensions and problems too...right?"

I have no words ... :(

Wednesday, July 14, 2010

मृगजळ

वाळवंटातच मृगजळ मिळत असत, मात्र त्याला सत्य समजायच नसत,
मृगजळापरी तुला सत्य समजण्याची चुक मी का केली ......
हाताच्या मुठीत रेतिला कधीच धरायच नसत ........