Wednesday, July 14, 2010

मृगजळ

वाळवंटातच मृगजळ मिळत असत, मात्र त्याला सत्य समजायच नसत,
मृगजळापरी तुला सत्य समजण्याची चुक मी का केली ......
हाताच्या मुठीत रेतिला कधीच धरायच नसत ........

No comments: