Tuesday, July 20, 2010

प्रेम काय असतं.......

प्रेम काय असतं.......
- परीक्षा? जिचा निर्णय अनपेक्षित .....
- अपघात? ५०-५० chances
- त्याग? जो नेहमी आपल्यालाच करावा लागतो
- बंधन? अतूट असे...
- सर्वस्व? जे जपून ठेवावे असे
- मैत्री? कि त्यापेक्षा वेगळी...
- आनंद? जो दुखातून मिळतो
- दुख? जे आनंदाने सहन करतो
- तपश्चर्या? अनंत काळाची
- द्वंद्व? मन आणि बुद्धीचे...
- विचार? अविचाराने झालेला ...
- सवय? जिला औषध नाही
- अनुभव? केल्यावाचून न मिळणारा
- त्रास? जीवनभरचा ...
- अपयश? ज्याला यशापेक्षाही जास्त सांभाळतो
- विरह? आपल्यांचा ...

कि मग .... "दोन मनांचे निस्वार्थ मिलन?" .... नक्कीच...

No comments: