तुझ्या विरहाने व्याकूळ, हि वेळ संपत का नाही ..
श्वास संपलेत पण तुझी भेट होत का नाही ...
जवळ असतांना कधी तुझी किंमत केली नाही ..
तुझ्या प्रेमाचे मोल किती अनमोल, हे जाणून घेतले नाही ..
आज वेळ आहे पण तू नाही, हि जाणीवच भयानक आहे ..
उद्यातरी तू भेटणार , या आशेवरच मी जिवंत आहे ..
प्रेम माझे वेगळे, त्याची तऱ्हा हि न्यारी ..
बोललो जरी नसेन, तरी सदैव उल्लेख तुझा ओठावरी..
कितीही दूर जरी गेलो मी तुला सोडून,
फक्त तू आणि फक्त तूच आहे माझ्या विचारी ....

1 comment:
ज्यांच्या सोबत हसता येतं अशी बरीच माणसं असतात आपल्या आयुष्यात. पण ज्याच्या समोर मनमोकळं रडता येतं ना असं एखादंच कुणीतरी असतं. आणि ते माणूस सापडलं की मग त्याला जीवापलीकडे जपावं.
Post a Comment