Sunday, September 5, 2010

शिक्षक दिन

आज ५ सप्टेंबर, Dr. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा वाढदिवस जो आपण शिक्षक दिन म्हणून साजरा करतो. जर तुम्ही Dr. अब्दुल कलाम यांचे भाषण ऐकले असेल तर त्यांचा मुद्दा खरच महत्वाचा आहे, विद्यार्थी साधारणपणे त्याच्या आयुष्यातील २५००० तास शाळेत घालवतो, आणि म्हणून विद्यार्थ्याच्या जीवनावर शिक्षकाचा खूप जास्त पगडा असतो किंबहुना शिक्षकच त्याच्या जीवनाला कलाटणी देत असतो. भारतीय संस्कृतीत तर गुरूला अनन्यसाधारण महत्व आहे.

मी ही या दिनाचे निमित्त साधून माझ्या सर्व शिक्षकांना चरणी वन्दून अभिवादन करतो.

No comments: